About us

आमच्याविषयी थोडसं : 

इंग्लिश आणि हिन्दी मध्ये निर्माण होणाऱ्या नवीन व्यवसाय, तंद्रज्ञान, हॅकिंग, आयटी क्षेत्रातील नवीन माहिती  ह्यांची चर्चा आपल्या महाराष्ट्रात एका विशिष्ठ वर्गापुरती सिमीत आहे. आजकाल, जगभरात घडत असलेल्या विविध घडामोडींची माहिती, इंटरनेटमुळे बोटांच्या टोकांवर येउन ठेपली आहे – तरी ही माहिती बहुतांशवेळा इंग्रजी किंवा हिन्दी वेबसाईट्सवर उपलब्ध असल्याने अनेक महाराष्ट्रियन बांधवानपर्यंत पोहोचत नाहीये.

महाराष्ट्राची – ही global information भूक भागवण्याचा प्रयत्न म्हणजे – राजमुद्रा आयटी 

Rajmudra IT : Global content for Maharashtrian. Latest updates about everything around the world about business updates, technology, hacking & more.

rajmudrait.in वर ग्लोबल कंटेंट मराठीमध्ये प्रस्तुत केला जाईल. मूळ माहितीचा स्त्रोत अर्थातच इतर वेबसाईट्स, TV channels, इंटरनेटवरील व्हिडीओज् असं काहीतरी असेल. आम्ही फक्त मराठीत, सुलभ, सहज रीतीने ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू.

आपल्याला हा प्रयत्न कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा.

Post a Comment

0 Comments