पंढरपूर येथील ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांचा वाडा

पंढरपूर येथील ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांचा वाडा. 
हा वाडा महाद्वार घाटाजवळ असून ,मुख्य विठ्ठल मंदिराकडून फार लांब नाही. हा वाडा दौलतराव शिंदे ह्यांच्या पत्नी बायजाबाई शिंदे ह्यांनी बांधला होता. वाड्यात भगवान द्वारकाधीश श्री कृष्णाचे सुंदर मंदिर आहे

Post a Comment

0 Comments