महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांची KYC


प्रिय सी एस सी आपले सरकार सेवा केंद्र चालक,

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांची KYC करण्याची सुविधा उपलब्द्ध करून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर आपल्या सी एस सी आपले सरकार सेवा केंद्राची माहिती नमूद करावे.

माहिती नमूद केलेले केंद्र ग्राह्य धरले जाईल

https://forms.gle/iLMXbfYTzBZ8iwgs6

Post a Comment

2 Comments

  1. आम्हाला आश्याकाही योजना सांगितल्या जात नाही त्यामुळे त्याचा फायदा घेता येत नाही

    ReplyDelete